सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार मोहन भागवतांना पहिल्यांदा भेटले | Ajit Pawar Meets Bhagwat | SA4

2023-07-25 4

सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार मोहन भागवतांना पहिल्यांदा भेटले | Ajit Pawar Meets Bhagwat | SA4

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यावाह मदनदास देवी यांचं पुण्यात निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहिले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांची सर्व नेत्यांशी भेट झाली.

#ajitpawar #dcmajitpawar #mohanbhagwat #maharashtrapolitics #lokmat


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires